16        17     18    19        20    
 •  

  अनिरुध्द तुझा मी किती ऋणी झालो

  मी माझ्या मिस्टरांच्या बाबतीत आलेले अनुभव कथन करत आहे. सद्‌गुरुकृपेने आपल्या भोपळ्याएवढया वाईट प्रारब्धाचे लिंबाएवढया प्रारब्धात रुपांतर होते व प्रारब्ध भोगण्याची ताकद, बळ मिळ्ते.

  - निर्मला जाधव

 •  

  जुनाट कंबरदुखीला कायमचा रामराम

  माझं कुठच्या तरी जन्मीचं सुकृत फ़ळाला आलं आणि मी २००७च्या श्रावणापासून बापूंच्या उपासनेला जाऊ लागले. त्यानंतर हे जीवन किती आनंददायी आहे याचं सातत्याने प्रत्यंतर येऊ लागलं. पूर्वीचं नीरस, रटाळ जीवनगाणं आज एक आनंदाचा खळाळता निर्झरच बनलाय जणू. असा आनंद, जो आपणाला पैशाने विकत घेता येत नाही. वर्णनातीत.

 •  

  जाण मी न कधी टाकीन तुजसी!

  १ डिसेंबर २००७ संध्याकाळ. साडे सात ते आठचा सुमार. ६ महिन्यांपूर्वी बाळंत झालेली माझी धाकटी सून त्याच दिवशी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास माझ्या नातवाला घेऊन आमच्या घरी आली. माझा नातू आता ६ महिन्याचा झाल्या कारणाने सुनेच्या माहेरची नेहमीची माणसं ओळखत होता.

 •  

  अगाध शक्ती, अघटित लीला तव

  २७ डिसेंबर २००७, मार्गशीर्षातील गुरुवार हा माझ्या आयुष्यातील एक अतिशय आविस्मरणीय भाग्याचा दिवस. ह्या दिवशी आपले कृपासिंधु सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापू यांच्या, भक्तांवर असलेल्या प्रेमाची-कृपेची प्रचिती आली.

 •  

  बापू तारी त्याला कोण मारी !

  बापूंच्या सत्संगात येऊन मला ७ ते ८ वर्षे होऊन गेली. बापूंनी मला तसेच आमच्या कुटुंबीयांना अनेक अनुभवांची प्रचिती दिली आहे. त्यातलाच हा एक अनुभव.

 
 
 
 
 
Manasamarthyadata Latest News

Marathi

अनिरुद्ध साईंची खूण पटली

Hindi

ANUBHAV PUBLISHED IN HAMARA MAHANAGAR NEWSPAPER - 31 March

English

I will never abandon you!

Gujarati

ઉપાય પાસે હોય તો પછી શા માટે બહાર અટવાયા કરવું?

Kannada

ಅನಂತ ವ್ಯಾಪಕತ್ವ

Read All Experiences

Excerpts

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२१.०८.२०१४) Sadguru Aniruddha Bapu's Thursday Discourse (21.08.2014)

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२४.०७.२०१४) Sadguru Aniruddha Bapu's Thursday Discourse (24.07.2014)

परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०८.०५.२०१४) Sadguru Aniruddha Bapu's Thursday Discourse (08.05.2014)

Read Blog Rolls Submit Your Views Post Your Narrations of Personal Experiences